This file is indexed.
/usr/share/help/mr/gnome-help/get-involved.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="tip" id="get-involved" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="more-help"/>
<desc>ह्या मदत शीर्षकांसह अडचणी कशा आणि कुठे कळवायचे.</desc>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-19" status="review"/>
<credit type="author">
<name>Tiffany Antopolski</name>
<email>tiffany@antopolski.com</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
हे मदत दस्तऐवजीकरण स्वयंसेवक समुदायतर्फे निर्मीत केले आहे. योगदान करण्यास तुमचे स्वागत आहे. ह्या मदत पृष्ठांसह अडचण आढळल्यास (जसे कि टायपोज, अयोग्य सूचना किंवा समाविष्ट करण्याजोगी शीर्षके परंतु तरिही समाविष्ट न केलेले), तुम्ही बग अहवाल फाइल करू शकता. बग फाइल करण्यासाठी, <link href="https://bugzilla.gnome.org/">bugzilla.gnome.org</link> येथे जा.
बग फाइल करण्यासाठी आणि स्थितीविषयी ईमेल प्राप्त करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. आधिपासूनच खाते नसल्यास, निर्माण करण्यासाठी <gui>नविन खाते</gui> दुवा क्लिक करा.
खाते एकदा तयार झाल्यानंतर, प्रवेश करा, <guiseq><gui>बग फाइल करा</gui><gui>कोर</gui><gui>gnome-user-docs</gui></guiseq> क्लिक करा. बग सादर करण्यापूर्वी, कृपया <link href="https://bugzilla.gnome.org/page.cgi?id=bug-writing.html">बग लेखन मार्गदर्शन</link> पहा, आणि अशा प्रकारचे आधीपासूनच अस्तिव्तात आहे याकरिता बग <link href="https://bugzilla.gnome.org/browse.cgi?product=gnome-user-docs">चाळा</link>.
बग फाइल करण्यासाठी, <gui>कम्पोनंट</gui> मेन्युमधील कम्पोनंट निवडा. ह्या दस्तऐवजीकरण विरूद्ध बग फाइल करायचे असल्यास <gui>gnome-help</gui> कम्पोनंट निवडा. बग कोणत्या बगशी संबंधीत आहे याची खात्री नसल्यास, <gui>सर्वसाधारण</gui> निवडा.
समाविष्ट न झालेल्या शिर्षकाविषयी मदतकरिता विनंती करताना, <gui>सिव्हिअरिटि</gui> मेन्युमधील <gui>एंहांसमेंट</gui> निवडा. सारांश आणि वर्णन विभाग भरा आणि <gui>कमीट</gui> क्लिक करा.
तुमच्या अहवालास ID क्रमांक दिले जाईल, आणि त्याची स्थिती परस्पररित्या सुधारित केले जाईल. GNOME मदत उत्तम बनवण्यासाठी धन्यवाद!
दस्तऐवजीकरण गटासह सहभाग करण्याविषयी अधिक माहितीसाठी GNOME डॉक्स मेलिंग लिस्टकरिता <link href="mailto:gnome-doc-list@gnome.org">ईमेल</link> पाठवा.
</page>