/usr/share/help/mr/gnome-help/mouse-middleclick.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 | <?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="task" id="mouse-middleclick" xml:lang="mr">
<info>
<desc>ॲप्लिकेशन्स उघडणे, मजकूर चिकटवणे, टॅब्ज उघडा, आणि अधिककरिता मधली बटनचा वापर करा.</desc>
<link type="guide" xref="tips"/>
<link type="guide" xref="mouse#tips"/>
<revision pkgversion="3.8.0" version="0.3" date="2013-03-13" status="candidate"/>
<credit type="author">
<name>Tiffany Antopolski</name>
<email>tiffany.antopolski@gmail.com</email>
</credit>
<credit type="author">
<name>Shaun McCance</name>
<email>shaunm@gnome.org</email>
</credit>
<credit type="editor">
<name>Michael Hill</name>
<email>mdhillca@gmail.com</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
अनेक माइस आणि काही टचपॅड्सकडे मधली माउस बटन असते. स्क्रोल व्हीलसह माउसकरिता, मधली-क्लिककरिता प्रत्यक्षरित्या स्क्रोल व्हील दाबा. मधली माउस बटन नसल्यास, मधली-क्लिककरिता एकाचवेळी डावे आणि उजवे माउस बटन दाबणे शक्य आहे.
एकापेक्षाजास्त फिंगर टॅप्सकरिता समर्थन पुरवणाऱ्या टचपॅड्सवरील, तुम्ही मधली-क्लिककरिता एकाचवेळी तीनही बोटे टॅप करू शकता. हे कार्य करण्यासाठी टचपॅड सेटिंग्जमध्ये <link xref="mouse-touchpad-click">टॅप क्लिकिंग सुरू करा</link>.
प्रगत क्लिक शार्टकट्सकरिता अनेक ॲप्लिकेशन्स मधली-क्लिकचा वापर करतात.
<list>
<item>
एक सामान्य शार्टकट म्हणजे निवडलेले मजकूर चिकटवा. (यास कधीकधी प्राइमरि सिलेक्शन पेस्ट म्हटले जाते.) चिकटवण्याजोगी मजकूर निवडा, त्यानंतर तुम्हाला कुठे चिकटवायचे तेथे जा आणि मधली-क्लिक द्या. निवडलेले मजकूर माउस ठिकाणी चिकटवले जाते.
मधली माउस बटनसह मजकूर चिकटवणे संपूर्णतया सामान्य क्लिपबोर्डपासून वेगळे आहे. मजकूर निवडल्याने तुमच्या क्लिपबोर्डमध्ये प्रत बनवले जात नाही. चिकटवण्याची ही जलद पद्धत फक्त मधली माउस बटन यासहच कार्य करते.
</item>
<item>
On scrollbars and sliders, a regular click in the empty space moves by a set amount (such as one page) in the direction you clicked. You can also middle-click in the empty space to move to exactly the location you clicked.
</item>
<item>
<gui>कृती</gui> अवलोकनमध्ये, तुम्ही ॲप्लिकेशनकरिता पटकन नविन पटल त्याच्या नविन कार्यक्षेत्रात मधली-क्लिकसह उघडू शकता. ॲप्लिकेशनच्या चिन्हावर मधली-क्लिक द्या, एकर डावीकडील डॅशमध्ये, किंवा ॲप्लिकेशन्स अवलोकनमध्ये. डॅशमध्ये ग्रिड बटनाचा वापर करून ॲप्लिकेशन्स अवलोकन दाखवले जाते.
</item>
<item>
अनेक वेब ब्राउजर्स तुम्हाला मधली माउस बटनसह पटकन टॅब्स उघडण्याकरिता परवानगी देतात. मधली माउस बटनसह फक्त कोणतिही दुवा क्लिक करा, आणि त्यास नविन टॅबमध्ये उघडले जाईल. तरी, <app>Firefox</app> वेब ब्राउजरमध्ये दुव्यावर क्लिक करताना काळजी बाळगा. <app>Firefox</app> मध्ये, दुवाऐवजी कुठेही मधली क्लिक दिल्यास, निवडलेल्या मजकूरला URL म्हणून लोड करायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्ही मधली-क्लिकचा वापर ठिकाण पट्टीत चिकटवण्याकरिता केला आणि <key>Enter</key> कि दाबले.
</item>
<item>
फाइल व्यवस्थापकात, मधली-क्लिक दोन रोल्सकरिता उपयोगी ठरते. फोल्डरवर मधली-क्लिक दिल्यास, ते नविन टॅबमध्ये उघडले जाईल. हे प्रसिद्ध वेब ब्राउजरच्या वर्तनचे अनुकरण करते. फाइलवर मधली-क्लिक दिल्यास, फाइल उघडेल, दोनवेळा-क्लिक केल्याप्रमाणे.
</item>
</list>
काही विशेष ॲप्लिकेशन्स तुम्हाला इतर कार्यांकरिता मधली माउस बटनच्या वापरकरिता परवानगी देते. मधली-क्लिक किंवा मिडल माउस बटनकरिता ॲप्लिकेशन मदतमध्ये शोधा.
</page>