This file is indexed.
/usr/share/help/mr/gnome-help/mouse-problem-notmoving.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="problem" id="mouse-problem-notmoving" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="mouse#problems"/>
<desc>माउस कार्य करत नाही, त्याची तपासणी कशी करायची.</desc>
<revision pkgversion="3.8.0" version="0.3" date="2013-03-13" status="candidate"/>
<credit type="author">
<name>Phil Bull</name>
<email>philbull@gmail.com</email>
</credit>
<credit type="author">
<name>Shaun McCance</name>
<email>shaunm@gnome.org</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
<links type="section"/>
केबलसह माउस असल्यास, ते तुमच्या संगणकाशी व्यवस्थित जुळले आहे याची तपासणी करा.
USB माउस असल्यास (आयताकरा कनेक्टरसह), वेगळ्या USB पोर्टमध्ये जोडणी करायचे प्रयत्न करा. PS/2 माउस असल्यास (छोटे, सहा पिन्स असलेले गोलाकार कनेक्टरसह), ते जांबळ्या कळफलक पोर्ट ऐवजी हिरव्या माउस पोर्टमध्ये जुळले आहे याची खात्री करा. जुळले नसल्यास तुम्हाला संगणक सुरू करावे लागेल.
<steps>
<item>
<gui>कृती </gui> अवलोकनपासून <app>टर्मिनल</app> ॲप्लिकेशन उघडा.
</item>
<item>
टर्मिनल पटलात, <cmd>xsetpointer -l | grep Pointer</cmd> टाइप करा, येथे हुबेहुब दिसल्याप्रमाणे, आणि <key>Enter</key> दाबा.
</item>
<item>
माउस साधनांचे छोटी सूची आढळेल. किमान एक घटकात <sys>[XExtensionPointer]</sys> समाविष्टीत आहे, आणि <sys>[XExtensionPointer]</sys> घटकांपैकी एकाकडे माउसचे नाव डाव्याबाजूस आहे, याची खात्री करा.
</item>
<item>
<sys>[XExtensionPointer]</sys> पाठोपाठ माउसचे नाव असणारी नोंदणी न आढळल्यास, माउस संगणकाशी परिचीत होणार नाही. नोंदणी अस्तित्वात असल्यास, माउस संगणकातर्फे ओळखले गेले नाही. या घटनामध्ये माउस <link xref="mouse-problem-notmoving#plugged-in">प्लग्ड इन</link> आहे आणि <link xref="mouse-problem-notmoving#broken">कार्यरत स्थितीत</link> आहे याची खात्री करा.
</item>
</steps>
माउसकडे सिरिअल (RS-232) कनेकटर असल्यास, कार्यरत करण्यासाठी तुम्हाला काही अगाऊ पद्धती करावे लागतील. माउसच्या मेक किंवा मॉडलवर आधारित पद्धती अवलंबीत असू शकतात.
माउस डिटेक्शनसह अडचणींच्या निवारण करणे क्लिष्ठ होऊ शकते. माउस योग्यरित्या ओळखले गेले नसल्यास वितरण किंवा विक्रेतापासून सपोर्टकरिता विचारा.
माउसला वेगळ्या संगणकाशी जोडणी करा आणि ते कार्य करते किंवा नाही, ते पहा.
माउस ऑप्टिकल किंवा लेजर माउस असल्यास, सुरू असल्यास माउसच्या तळाशी प्रकाश आढळेल. प्रकार न आढळल्यास, सुरू आहे किंवा नाही याची तपासणी करा. सुरू असल्यास आणि प्रकाश नसल्यास, माउस खंडीत होऊ शकते.
<list>
<item>
माउस सुरू आहे याची खात्री करा. माउस पूर्णपणे बंद करण्यासाठी बहुतांशवेळी माउसच्या तळाशी एक स्विच असते, जेणेकरून सतत वेकअप ऐवजी त्यास एका ठिकाणपासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत हलवणे शक्य होईल.
</item>
<item>
ब्ल्युटूथ माउसचा वापर करत असल्यास, माउसला संगणकाशी जुळले आहे याची खात्री करा. <link xref="bluetooth-connect-device"/> पहा.
</item>
<item>
माउस पॉइंटर आत्ता हलत असल्यास बटन क्लिक करा. काही वायरलेस माइस पावर साठवण्याकरिता स्लीपमध्ये जातात, ज्यामुळे बटन क्लिक करेपर्यंत प्रतिसाद देत नाही. <link xref="mouse-wakeup"/> पहा.
</item>
<item>
माउसची बॅटरी चार्ज्ड आहे याची तपासणी करा.
</item>
<item>
रिसिव्हर (डाँगल) संगणकाशी घट्टपणे प्लग्ड इन आहे याची खात्री करा.
</item>
<item>
माउस आणि रिसिव्हर वेगळ्या रेडिओ वाहिनीवर कार्य करत असल्यास, दोन्ही एकाच वाहिनीकरिता सेट झाले आहात याची खात्री करा.
</item>
<item>
तुम्हाला माउसवरील बटन, रिसिवर किंवा जोडणी स्थापीत करण्यासाठी दोन्ही दाबावे लागेल. असे असल्यास माउसच्या सूचना मॅन्युअलमध्ये अधिक तपशील असायला हवे.
</item>
</list>
संगणकाशी जोडणी केल्यानंतर बहुतांश RF (रेडिओ) वायरलेस माइस स्वयंरित्या कार्य करायला हवे. ब्ल्युटूथ किंवा IR (इंफ्रारेड) वायलेस माउस असल्यास, कार्यरत करण्याकरिता तुम्हाला काही अगाऊ पद्धती कार्यान्वीत करावे लागेल. माउसच्या मेक किंवा मॉडलवर आधारित पद्धती अवलंबून असू शकते.
</page>