This file is indexed.

/usr/share/help/mr/gnome-help/music-cantplay-drm.page is in gnome-user-guide 3.14.1-1.

This file is owned by root:root, with mode 0o644.

The actual contents of the file can be viewed below.

 1
 2
 3
 4
 5
 6
 7
 8
 9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="problem" id="music-cantplay-drm" xml:lang="mr">
  <info>
    <link type="guide" xref="media#music"/>


    <credit type="author">
      <name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
      <email>gnome-doc-list@gnome.org</email>
    </credit>

    <desc>फाइल रूपणकरिता समर्थन इंस्टॉल केले नसावे किंवा गाणी "copy protected" असतील.</desc>
    <include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
  
    <mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
      <mal:name>Aniket Deshpande &lt;djaniketster@gmail.com&gt;, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
      <mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
      <mal:years>२०१३.</mal:years>
    </mal:credit>
  </info>

<title>ऑनलाइन संगीत स्टोअरपासून विकत घेतली गाणी चालवणे अशक्य</title>

<p>ऑनलाइन स्टोरपासून काही संगीत डाउनलोड केले असल्यास ते संगणकावर चालत नाही असे तुम्हाला आढळेल, विशेषतया Windows किंवा Mac OS संगणकावरील आणि नंतर त्याचे प्रत बनवले असल्यास.</p>

<p>याचे कारण म्हणजे संगीतचे रूपण संगणकातर्फे परिचीत नाही. गाणी चालवण्याकरिता तुमच्याकडे योग्य इंस्टॉल केलेल्या ऑडिओ रूपणकरिता समर्थन पाहिजे - उदाहरणार्थ, MP3 फाइल्स चालवायचे असल्यास, तुमच्याकडे MP3 सपोर्ट इंस्टॉल पाहिजे. दिलेल्या ऑडिओ रूपणकरिता, तुम्हाला गाण कधी चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसे संदेश आढळेल. संदेशमध्ये त्या रूपणकरिता इंस्टॉल सपोर्ट देखील पाहिजे जेणेकरून तुम्ही त्यास चालवू शकाल.</p>

<p>गाणाच्या ऑडिओ रूपणकरिता सपोर्ट इंस्टॉल्ड नसताना परंतु चालवणे शक्य नसल्यास, गाण कदाचित <em>कॉपी प्रोटेक्टेड</em> (त्यास <em>DRM रेस्ट्रिक्टेड</em> असेही म्हटले जाते) असू शकते. DRM म्हणजे प्रतिबंधीत करण्याचा पर्याय जे गाण कोण चालवू शकतो आणि त्यास कोणत्या साधनांवर चालवणे शक्य आहे ते ठरवते. गाण विकणारी कंपनी याचे नियंत्रण करते, तुम्ही नाही. संगीत फाइलकडे DRM प्रतिबंधीत असल्यास, तुम्ही संभाव्यतया त्यास चालवू शकणार नाही - तुम्हाला DRM प्रतिबंधीत फाइल्स चालवण्याकरिता विक्रेत्याकडून चालवण्याकरिता विशेष सॉफ्टवेअरची आवश्यकता असते, परंतु हे सॉफ्टवेअर बहुतांशवेळी Linux वरील समर्थीत राहत नाही.</p>

<p><link href="http://www.eff.org/issues/drm">इलेक्ट्रॉनिक फ्राँटियर फाउंडेशन</link> पासून तुम्ही DRM विषयी अधिक माहिती करू शकता.</p>

</page>