This file is indexed.
/usr/share/help/mr/gnome-help/nautilus-file-properties-basic.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="ui" id="nautilus-file-properties-basic" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="files" group="more"/>
<desc>मुळ फाइल माहितीचे अवलोकन, परवानगी सेट करा, आणि पूर्वनिर्धारित ॲप्लिकेशन्स निवडा.</desc>
<revision pkgversion="3.5.92" version="0.2" date="2012-09-19" status="review"/>
<credit type="author">
<name>Tiffany Antopolski</name>
<email>tiffany@antopolski.com</email>
</credit>
<credit type="author">
<name>Shaun McCance</name>
<email>shaunm@gnome.org</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<its:rules xmlns:its="http://www.w3.org/2005/11/its" xmlns:xlink="http://www.w3.org/1999/xlink" version="1.0" xlink:type="simple" xlink:href="gnome-help.its"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
फाइल किंवा फोल्डरविषयी माहिती पहाण्याकरिता, उजवी क्लिक द्या आणि <gui>गुणधर्म</gui> निवडा. तुम्ही फाइल निवडू शकता आणि <keyseq><key>Alt</key><key>Enter</key></keyseq> दाबा.
फाइल गुणधर्म पटल तुम्हाला फाइलचे प्रकार, फाइलचे आकार, आणि शेवटच्यावेळी फाइल संपादित केल्याची माहिती दाखवतो. ही माहिती वेळोवेळी पाहिजे असल्यास, त्यास <link xref="nautilus-list">लिस्ट व्युउ कॉलमन्स</link> किंवा <link xref="nautilus-display#icon-captions">चिन्ह कॅपशन्स</link> मध्ये दाखवा.
<gui>मुख्य</gui> टॅबवरील दिलेली माहिती. <gui><link xref="nautilus-file-properties-permissions">परवानगी</link></gui> आणि <gui><link xref="files-open#default">यासह उघडा</link></gui> टॅब्स देखील उपलब्ध आहेत. ठराविक फाइल्स प्रकारकरिता, जसे कि प्रतिमा आणि व्हिडीओज, आकारमान, मर्यादा, आणि कोडेक सारखी माहिती पुरवणारे अगाउ टॅब असेल.
<terms>
<item>
ह्या क्षेत्रमध्ये बदल करून फाइलला पुन्हा नाव देणे शक्य आहे. गुणधर्म पटलच्या बाहेर फाइलला पुन्हा नाव देणे शक्य आहे. <link xref="files-rename"/> पहा.
</item>
<item>
ह्यामुळे फाइल प्रकार, जसे कि PDF दस्तऐवज, OpenDocument मजकूर, किंवा JPEG प्रतिमा, ओळखणे शक्य होते. इतर गोष्टींबरोबरच, फाइल प्रकार कोणत्या ॲप्लिकेशन्स फाइल उघडू शकतात ते ठरवते. उदाहरणार्थ, संगीत वादकसह तुम्ही संगीत वादकसह चित्र उघडू शकत नाही. ह्याविषयी अधिक माहितीकरिता <link xref="files-open"/> पहा.
फाइलचे MIME प्रकार पॅरंथेसिसमध्ये दाखवले जाते; MIME प्रकार फाइल प्रकारकरिता संगणकातर्फे वारण्याजोगी मानक आहे.
</item>
<item>
फोल्डर ऐवजी फाइलचे गुणधर्म पहात असल्यास हे क्षेत्र दाखवले जाते. हे फोल्डरमधील घटकांची संख्या पहण्यास मदत करते. फोल्डरमध्ये इतर फोल्डर्स समाविष्टीत असल्यास, प्रत्येक आंतरिक फोल्डरला एक घटक, अशी गणना केली जाईल, त्यामध्ये घटक समाविष्टीत असेल तरी. प्रत्येक फाइलची एक घटक म्हणून गणना केली जाते. फोल्डर रिकामे असल्यास, अंतर्भुत माहिती <gui>काहीच दाखवणार नाही</gui>.
</item>
<item>
तुम्ही फाइल (फोल्डर नाही) करिता पहात असल्यास हे क्षेत्र दाखवले जाईल. फाइलचा आकार तुम्हाला डिस्क जागा व्याप्तिविषयी माहिती पुरवते. हे फाइल डाउनलोड व्हायला किंवा ईमेलतर्फे पाठवण्यास किती वेळ लागला, हेही निर्देशीत करते (मोठ्या फाइल्स पाठवणे किंवा प्राप्तिकरिता जास्त वेळ घेते).
आकार बाइट्स, KB, MB, किंवा GB मध्ये असू शकते; शेवटच्या तीन घटनांमध्ये, बाइट्समधील आकार पॅरेंथेसिसमध्ये देखील दाखवले जातील. तांत्रिकदृष्ट्या , 1 KB म्हणजे 1024 बाइट्स, 1 MB म्हणजे 1024 KB आणि अशा तऱ्हेने पुढे.
</item>
<item>
संगणकावरील प्रत्येक फाइलचे ठिकाण त्याच्या ॲबसोल्युट मार्गतर्फे दाखवले जाते. संगणकावरील फाइलचा हा एकमेव "address", फोल्डरची सूची आहे ज्यामध्ये तुम्हाला फाइल शोधावी लागेल. उदाहरणार्थ, Jimकडे <file>Resume.pdf</file> नावाची फाइल होम फोल्डरमध्ये असल्यास, त्याचे ठिकाण <file>/home/jim/Resume.pdf</file> असे राहील.
</item>
<item>
फाइल प्रणाली किंवा साधन ज्यावर फाइल साठवली असते. हे तुम्हाला फाइल प्रत्यक्षिरत्या कुठे साठवले आहे हे दाखवते, उदाहरणार्थ हार्ड डिस्कवर किंवा सीडीवर, किंवा <link xref="nautilus-connect">नेटवर्क शेअर किंवा फाइल सर्व्हरवर</link> असल्यास. हार्ड डिस्क्सला विविध <link xref="disk-partitions">डिस्क विभाजनांमध्ये</link> विभाजीत करणे शक्य आहे; विभाजन <gui>तीव्रता</gui> अंतर्गत दाखवणे देखील शक्य आहे.
</item>
<item>
हे फक्त फोल्डर्सकरिता दाखवले जाते. ते डिस्कवरील फोल्डरकरिता उपलब्ध डिस्क जागा दाखवते. हे हार्ड डिस्क भरले आहे किं नावी याच्या तापसणी करिता उपयोगी ठरते.
</item>
<item>
फाइल शेवटच्यावेळी उघडले ते दिनांक आणि वेळ.
</item>
<item>
फाइल शेवटच्यावेळी उघडले आणि साठवले ते दिनांक आणि वेळ.
</item>
</terms>
</page>