This file is indexed.
/usr/share/help/mr/gnome-help/nautilus-file-properties-permissions.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="task" id="nautilus-file-properties-permissions" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="files#faq"/>
<link type="seealso" xref="nautilus-file-properties-basic"/>
<desc>फाइल्स आणि फोल्डर्स कोण पाहू आणि संपादित करू शकतात ते नियंत्रीत करा.</desc>
<revision pkgversion="3.6.0" version="0.2" date="2012-09-28" status="review"/>
<credit type="author">
<name>Tiffany Antopolski</name>
<email>tiffany@antopolski.com</email>
</credit>
<credit type="author">
<name>Shaun McCance</name>
<email>shaunm@gnome.org</email>
</credit>
<credit type="editor">
<name>Michael Hill</name>
<email>mdhillca@gmail.com</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<its:rules xmlns:its="http://www.w3.org/2005/11/its" xmlns:xlink="http://www.w3.org/1999/xlink" version="1.0" xlink:type="simple" xlink:href="gnome-help.its"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
मालकीच्या फाइल्स कोण पाहू आणि संपादित करू शकतात त्याकरिता फाइल परवानगीचा वापर करा. फाइलकरिता परवानगीचे अवलोकन आणि सेट करण्यासाठी, उजवी क्लिक द्या आणि <gui>गुणधर्म</gui> पसंत करा, आणि त्यानंतर <gui>परवानगी</gui> टॅब निवडा.
सेट करण्याजोगी परवानगी प्रकारच्या तपशीलकरिता खालील <link xref="#files"/> आणि <link xref="#folders"/> पहा.
फाइल मालकी, गट मालकी, आणि प्रणालीवरील सर्व इतर वापरकर्त्यांकरिता परवानगी सेट करणे शक्य आहे. तुमच्या फाइल्सकरिता, तुम्ही मालक आहात, आणि तुम्ही स्वतः रिड-ओन्लि किंवा रिड-अणि-राइट परवानगी देऊ शकता. योगायोगाने बदल लागू करायचे नसल्यास फाइल रिड-ओन्लिकरिता सेट करा.
संगणकावरील प्रत्येक वापरकर्ता एका गटाच्या मालकीचे असते. होम कम्प्युटर्सवरील, प्रत्येक वापरकर्त्याला स्वतःचे गट असणे सामान्य आहे, आणि गट परवानगी सहसा नेहमी वापरली जात नाही. कॉरपोरेट वातावरणात, गटांचा वापर डिपार्टमेंट्स किंवा प्रकल्पांकरिता केला जातो. तसेच मालकी असल्याने, प्रत्येक फाइल गटाच्या मालकीची असते. फाइलचे गट सेट करणे आणि गट अंतर्गत सर्व वापरकर्त्यांना परवानगी नियंत्रीत करणे शक्य आहे. फाइलचे गट स्वतःच्या मालकीकरिता असणाऱ्या गटकरिता सेट करणे शक्य आहे.
मालकीच्या व्यतिरिक्त वापरकर्त्यांना आणि फाइलच्या गट अंतर्गत समाविष्टीत यांस परवानगी सेट करणे शक्य आहे.
फाइल प्रोग्राम असल्यास, जसे कि स्क्रिप्ट, चालवण्याकरिता <gui>फाइलला प्रोग्राम म्हणून चालवण्यास स्वीकारा</gui>. ह्या पर्याय निवडले असल्यावरही, फाइल व्यवस्थापक फाइलला ॲप्लिकेशनमध्ये उघडू शकते किंवा याचे काय करायचे असेही विचारू शकते. अधिक माहितीकरिता <link xref="nautilus-behavior#executable"/> पहा.
मालक, गट, आणि इतर वापरकर्त्यांकरिता तुम्ही फोल्डर्सकरिता परवानगी सेट करू शकता. मालकी, गट, आणि इतर वापरकर्त्यांच्या स्पष्टीकरणकरिता फाइल परवानगीचे तपशील पहा.
फोल्डरकरिता सेट करण्याजोगी परवानगी फाइलकरिता सेट करण्याजोगी परवानगीपेक्षा वेगळी आहे.
<terms>
<item>
वापरकर्ता फोल्डरमधील फाइल्स देखील पाहू शकणार नाही.
</item>
<item>
वापरकर्ता फोल्डर्समधील फाइल्स पाहू शकेल, परंतु फाइल्स उघडू, निर्माण, किंवा नष्ट करू शकणार नाही.
</item>
<item>
वापरकर्ता फोल्डर्समधील फाइल्स उघडू शकेल (ठराविक फाइलवरील परवानगी असल्यास), परंतु नविन फाइल्स निर्माण, किंवा नष्ट करू शकणार नाही.
</item>
<item>
वापरकर्ता फोल्डरकरिता संपूर्ण प्रवेश राहील, फाइल्स उघडणे, निर्माण करणे आणि नष्ट करणे समाविष्टीत.
</item>
</terms>
<gui>एंक्लोज्ड फाइल्सकरिता परवानगी बदला</gui> क्लिक करून तुम्ही फोल्डरमधील सर्व फाइल्सकरिता फाइल परवानगी सेट करू शकता. समाविष्टीत फाइल्स किंवा फोल्डर्सची परवानगी सुस्थीत करण्यासाठी ड्रॉप-डाउन सूचीचा वापर करा, आणि <gui>बदला</gui> क्लिक करा. उपफोल्डर्समधील फाइल्स आणि फोल्डर्सकरिता परवानगी लागू केली जाते, कोणत्याही खोलतापर्यंत.
</page>