/usr/share/help/mr/gnome-help/net-what-is-ip-address.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 | <?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" xmlns:its="http://www.w3.org/2005/11/its" type="topic" style="question" id="net-what-is-ip-address" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="net-general"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-20" status="final"/>
<credit type="author">
<name>Jim Campbell</name>
<email its:translate="no">jwcampbell@gmail.com</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<desc>IP पत्ता तुमच्या संगणककरिता फोन क्रमांक सारखे असते.</desc>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
<title>आयपी पत्ता काय असतो?</title>
<p>"IP address" म्हणजे <em>इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता ॲड्रेस</em>, आणि नेटवर्कशी जुळलेल्या प्रत्येक साधनकडे (इंटरनेट प्रमाणे) एक असते.</p>
<p>IP पत्ता फोन क्रमांकासारखेच असते. तुमचे फोन क्रमांक संख्यांची एक एकमेव संच आहे जे तुमचा फोन ओळखते जेणेकरून इतर वापरकर्ते तुम्हाला कॉल करू शकतील. तसेच, IP पत्ता क्रमांकांचा एकमेव संच आहे जे तुमच्या संगणकाला ओळखते जेणेकरून इतर संगणकांकडून डाटा पाठवणे आणि प्राप्त करणे शक्य होऊ शकते.</p>
<p>सध्या, अनेक IP पत्त्यांमध्ये क्रमांकांचे चार संच समाविष्टीत आहेत, ज्यास पिरिअडतर्फे विभाजीत केले जाते. <code>192.168.1.42</code> हे IP पत्त्यांचे उदाहारण आहे.</p>
<note style="tip">
<p>IP पत्ता एकतर <em>डायनॅमिक</em> किंवा <em>स्टॅटिक</em> असू शकते. डायनॅमिक IP पत्ते तात्पुर्ते प्रत्येकवेळी संगणक नेटवर्कशी जोडणी करतेवेळी लागू केले जातात. स्टॅटिक IP पत्ते ठराविक असतात, आणि बदलत नाही. डायनॅमिक IP पत्ते स्टॅटिक पत्त्यांच्या तुलनेत जास्त सामान्य आहेत - स्टॅटिक पत्त्यांचा वापर विशेष आवश्यकता असल्यावरच होतो, जसे कि सर्व्हरचे प्रशासन करणे.</p>
</note>
</page>
|