/usr/share/help/mr/gnome-help/net-wireless-noconnection.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 | <?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" xmlns:its="http://www.w3.org/2005/11/its" type="topic" style="problem" id="net-wireless-noconnection" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="net-wireless"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-19" status="outdated"/>
<revision pkgversion="3.10" version="0.2" date="2013-11-11" status="review"/>
<credit type="author">
<name>Phil Bull</name>
<email its:translate="no">philbull@gmail.com</email>
</credit>
<desc>Double-check the password, and other things to try.</desc>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
तुम्ही अचूनक <link xref="net-wireless-wepwpa">वायरलेस पासवर्ड</link> दिल्याची खात्री असल्यास परंतु तरिही वायरलेस नेटवर्कसह जोडणी शक्य नसल्यास, खालील वापरून पहा:
<list>
<item>
तुमच्यकडे बरोबर पासवर्ड आहे ते परत एकदा तपासा
पासवर्ड्ज आकार-संवेदनशील आहेत (कॅपिटल किंवा लोवर-केस अक्षरे महत्वाचे आहे), म्हणून अक्षराचे आकार चुकीचे नाही याची खात्री करा.
</item>
<item>
हेक्स किंवा एएससीआयाआय पास कीचा प्रयत्न करा
दिलेल्या पासवर्डला वेगळ्या तऱ्हेने प्रस्तुत होऊ शकते - हेक्जाडेसिमलमधील अक्षरांची श्रृंखला (संख्या 0-9 आणि अक्षरे a-f) ज्यास पास कि असे म्हटले जाते. प्रत्येक पासवर्डकडे परस्पर पास कि असते. पास कि तसेच पासवर्ड किंवा पासफ्रेजकरिता प्रवेश असल्यास, त्याऐवजी पास कि टाइप करायचा प्रयत्न करा. पासवर्डकरिता विनंती करताना तुम्ही योग्य <gui>वायरलेस सुरक्षा</gui> पर्यायचा वापर करत आहात याची खात्री करा (उदाहरणार्थ, WEP-एंक्रिप्टेड जोडणीकरिता 40-अक्षरांची पास कि टाइप करतेवेळी <gui>WEP 40/128-बिट कि</gui> निवडा).
</item>
<item>
वायरलेस कार्ड बंद करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर पुन्हा सुरू करा
कधीकधी वायरलेस कार्डज अडखळतात किंवा किर्कोळ अडचण अनुभवतात म्हणजे त्यांची जोडणी होणार नाही. कार्ड बंद करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर पुन्हा सेट करण्याकरिता पुन्हा सक्रीय करा - अधिक माहितीकरिता <link xref="net-wireless-troubleshooting"/> पहा.
</item>
<item>
तुम्ही वायरलेस सुरक्षाचे योग्य प्रकार निवडले आहे याची खात्री करा
वायरलेस सुरक्षा पासवर्डकरिता विनंती केल्यास, वापण्याजोगी वायरलेस सुरक्षा प्रकार निवडणे शक्य आहे. राउटर किंवा वायरलेस बेस स्टेशनतर्फे वापरण्याजोगीचा वापर करत असल्याची खात्री करा. यास पूर्वनिर्धारितपणे निवडणे शक्य आहे, परंतु कधीकधी त्याचे कारण समान असणार नाही. कोणते आहे याची खात्री नसल्यास, ट्रायल अँड एररचा वापर करून विविध पर्यायांचे विश्लेषण करा.
</item>
<item>
वायरलेस कार्ड योग्यरित्या समर्थीत आहे याची खात्री करा
काही वायरलेस कार्डज उत्तमरित्या समर्थीत नाही. वायरलेस जोडणी म्हणून दाखवले जातात, परंतु नेटवर्कशी जोडणी शक्य होत नाही कारणा ड्राइव्हर्समध्ये तसे करण्याची क्षमता राहत नाही. वैकल्पिक वायरलेस ड्राइव्हर प्राप्त होऊ शकते किंवा नाही, किंवा अगाऊ सेटअप आवश्यक आहे याची खात्री करा (जसे कि विविध फर्मवेअर इंस्टॉल करणे). अधिक माहितीकरिता <link xref="net-wireless-troubleshooting"/> पहा.
</item>
</list>
</page>