/usr/share/help/mr/gnome-help/net-wireless-troubleshooting-initial-check.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 | <?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" xmlns:its="http://www.w3.org/2005/11/its" type="topic" style="task" id="net-wireless-troubleshooting-initial-check" xml:lang="mr">
<info>
<link type="next" xref="net-wireless-troubleshooting-hardware-info"/>
<link type="guide" xref="net-wireless-troubleshooting"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-03-05" status="outdated"/>
<revision pkgversion="3.10" date="2013-11-10" status="review"/>
<credit type="author">
<name>Ubuntu डॉक्युमेंटेशन विकीचे अंशदाते</name>
</credit>
<credit type="author">
<name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
<email its:translate="no">gnome-doc-list@gnome.org</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<desc>सोपे नेटवर्क सेटिंग्ज योग्य आहे याची खात्री करा आणि पुढील त्रुटीनिवारण टप्प्यांकरिता तयारी करा.</desc>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
<subtitle>प्रारंभिक जोडणी तपास करा</subtitle>
या टप्प्यात तुम्ही वायरलेस नेटवर्क जोडणीविषयी काही मूळभूत माहिती तपासाल. ह्यामुळे तुमच्या नेटवर्किंग अडचणी छोट्या समस्यांमुळे होत नाही, जसे कि वायरलेस जोडणी बंद केली, पुढील काही त्रुटीनिवारण टप्प्यांकरिता तयार होणे, यांची खात्री होते.
<steps>
<item>
लॅपटॉप वायर्ड इंटरनेट जोडणीशी जोडले नाही याची खात्री करा.
</item>
<item>
तुमच्याकडे एक्सटर्नल वायरलेस अडऍप्टर असल्यास (जसे कि USB अडॅप्टर, किंवा PCMCIA कार्ड जे लॅपटॉपला जोडले जाते), ते संगणकातील योग्य स्लॉटमध्ये घट्टपणे बसले आहे याची खात्री करा.
</item>
<item>
संगणकाच्या आतमध्ये वायरलेस कार्ड असल्यास, वायरलेस स्विच सुरू केली आहे याची खात्री करा (असल्यास). लॅपटॉप्सकडे सहसा वायरलेस स्विच असते ज्यास विविध कळफलक किजच्या जोडणीने दाबून टॉगल करणे शक्य आहे.
</item>
<item>
Click the system status area on the top bar and select
<gui>Wi-Fi</gui>, then select <gui>Wi-Fi Settings</gui>. Make sure that
<gui>Wi-Fi</gui> is set to <gui>ON</gui>. You should also check that
<link xref="net-wireless-airplane">Airplane Mode is not switched
on</link>.
</item>
<item>
टर्मिनल उघडा, <cmd>nm-tool</cmd> दाबा आणि <key>Enter</key> दाबा.
यामुळे नेटवर्क हार्डवेअर आणि जोडणी स्थितीविषयी माहिती दाखवली जाते. माहिती सूची चाळा आणि वायरलेस नेटवर्क अडॅप्टरविषयी संबंधीत विभागकरिता पहा. प्रत्येक नेटवर्क साधनकरिता माहिती डॅशेसद्वारे विभाजीत केले जाते. वायरलेस अडॅप्टर विभागकरिता State: Connected आढळल्यास, ते कार्यरत आहे आणि वायरलेस राउटरशी जुळले आहे.
</item>
</steps>
वायरलेस राउटरशी जोडणी केली असल्यावरही, इंटरनेटकरिता प्रवेश नसल्यास, तुमचे राउटर योग्यरित्या कार्य करणार नाही, किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर (ISP) कदाचित तांत्रिक अडचणी अनुभवत असावे. राउटर आणि ISP सेटअप गाइड्सचे पूर्वावलोकन करा आणि सेटिंग्ज अचूक आहे याची खात्री करा, किंवा सपोर्टकरिता ISP सह संपर्क करा.
<cmd>nm-tool</cmd> पासून प्राप्य माहिती तुम्ही नेटवर्कशी जुळले आहात असे निर्देशीत होत नसल्यास, त्रुटीनिवारण पुस्तिकेच्या पुढील भागकरिता जाण्याकरिता <gui>पुढे</gui> क्लिक करा.
</page>