/usr/share/help/mr/gnome-help/power-hotcomputer.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 | <?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="problem" id="power-hotcomputer" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="power#problems"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-20" status="review"/>
<desc>संगणक सहसा गरम येतात, परंतु ते जास्त गरम झाल्यास ते अतितापू शकतात, जे वाईट असते.</desc>
<credit type="author">
<name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
<email>gnome-doc-list@gnome.org</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
अनेक संगणक थोड्यावेळानंतर गरम होतात, आणि काही अतितापतात. हे सामान्य आहे: हे सहसा संगणक स्वतःला कसे थंड करते याचा भाग आहे. तरी, संगणक जास्त गरम होणे अतितापण्याचे चिन्ह होऊ शकते, जे संभाव्य नुकसान करू शकते.
बहुतांश लॅपटॉप्स गरम होतात, एकदाचे तुम्ही त्याचा बऱ्यापैकी वापर करत असल्यास. सहसा काळजी करायची काही बाब नाही - संगणक जास्त तापतात आणि लॅपटॉप्स जास्त संक्षिप्त असतात, म्हणून त्यांना वेळोवेळी पटक ताप बाहेर काढायचा असतो आणि त्यांचे बाहेरिल केसिंग परिणामस्वरूपी तापले जातात. काही लॅपटॉप्स खूप जास्त तापले जातात, तरी, त्यांचा वापर त्रासदायक ठरू शकतो. हे सहसा असमाधानकारकपणे-रचना केलेल्या कूलिंग प्रणालीचे परिणाम आहे. तुम्ही कधीकधी अगाऊ कूलिंग ॲक्सेसोरिज विकत घेऊ शकता जे लॅपटॉपच्या तळास बसते आणि जास्त कार्यक्षम कूलिंग पुरवते.
तुमच्याकडे डेस्कटॉप संगणक असल्यास जे हात लावताच खूप तापते, कदाचित अपुरे कूलिंगमुळे होऊ शकते. याची काळजी वाटत असल्यास, अगाऊ कूलिंग फॅन्स विकत घ्या आणि कूलिंग फॅन्स आणि वेंट्स आणि इतर ब्लॉकेजेसपासून मुक्त आहेत याची तपासणी करा. तसेच संगणकाला उत्तर-उवेशीर क्षेत्रा देखील हलवण्याचा विचार करा - मर्यादीत जागेमध्ये ठेवल्यास (उ.दा. एका कपाटात), संगणकातील कूलिंग प्रणाली ताप काढू शकणार नाही आण पुरेसे थंड हवचा प्रसार पटकन होणार नाही.
काही वापरकर्ते तापलेले लॅपटॉप्स संबंधीत आरोग्य जोखीमची चिंता असते. आपल्या मांडीव गरम लॅपटॉपच्या दीर्घकाळापर्यंत वापरमुळे कदाचित शक्यतो (नर) कस कमी होते, आणि किर्कोळ बर्न्सचे ग्रस्त देखील अहवाल समोर आले आहेत (अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये). ह्या जोखीमची तुम्हाला चिंता असल्यास, डॉक्टरांच्या सल्ला घ्या. अर्थात, तुम्ही फक्त आपल्या मांडीवर लॅपटॉप विश्रांती न करणे निवडू शकता.
अनेक आधानुनिक संगणक जास्त तापल्यास स्वतःला बंद करू घेतात, नुकसान होणे टाळण्याकरिता. संगणक बंद होत असल्यास, हे कदाचित एक कारण असू शकते. संगणक जास्त तापत असल्यास, कदाचित त्याची दुरूस्ती करावी लागेल.
</page>