This file is indexed.
/usr/share/help/mr/gnome-help/power-suspendfail.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="problem" id="power-suspendfail" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="power#problems"/>
<link type="guide" xref="hardware-problems-graphics"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-20" status="review"/>
<desc>काही संगणक हार्डवेअर सस्पेंड किंवा हायबेरनेटसह अडचणी निर्माण करतात.</desc>
<credit type="author">
<name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
<email>gnome-doc-list@gnome.org</email>
</credit>
<credit type="author">
<name>Ekaterina Gerasimova</name>
<email>kittykat3756@gmail.com</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
संगणकाला <link xref="power-suspend">सस्पेंड</link> किंवा <link xref="power-hibernate">हायबरनेट</link> केल्यास, नंतर पुन्हा मूळस्थितीत आणल्यास किंवा सुरू केल्यास, ते अपेक्षेनुसार कार्य करणार नाही. याचे कारण म्हणजे सस्पेंड आणि हायबरनेट तुमच्या हार्डवेअरतर्फे योग्यरित्या समर्थीत नाही.
संगणकाला सस्पेंड केल्यास आणि त्यानंतर कि दाबल्यास किंवा माउस क्लिक दिल्यास, ते सक्रीय व्हायला पाहिजे आणि पासवर्डकरिता विचारणारा एक पडदा दिसायला पाहिजे. असे न झाल्यास, पावर बटन दाबण्याचा प्रयत्न करा (दाबून ठेवू नकरा, फक्त एकदाच दाबा).
हे तिरिही फायदेशीर न ठरल्यास, संगणकाचे मानिटर सुरू आहे याची खात्री करा आणि पुन्हा कळफलकवरील कि दाबण्याचा प्रयत्न करा.
अंतिम मार्ग म्हणजे, संगणकावरील पॉवर बटन ५-१० सेकंद दाबून ठेवून संगणक बंद करा, जरी असे केल्यास कोणतेही न साठवलेले काम गमवाल. तुम्ही नंतर पुन्हा संगणक सुरू करण्यास सक्षम व्हाल.
संगणाला सस्पेंड केल्यानंतर हे वारंवार होत असल्यास, सस्पेंड गुणविशेष तुमच्या हार्डवेअरसह कदाचित कार्य करणार नाही.
<note style="warning">
संगणकाने पावर गमवल्यास आणि वैकल्पिक पावर सप्लाय नसल्यास (जसे कि कार्यरत बॅटरी), ते बंद होईल.
</note>
संगणक हायबरनेट केले असल्यास आणि पुन्हा सुरू केले असल्यास, परंतु दस्तऐवज किंवा ॲप्लिकेशन्स खुले नसल्यास, ते कदाचित योग्यरित्या हायबरनेट झाले नाही. कधीकधी हे किर्कोळ अडचणीमुळे होते, आणि संगणक पुढच्यावेळी योग्यरित्या हायबरनेट करेल. तुम्ही सॉफ्टवेअर सुधारणा इंस्टॉल केले असल्यामुळे ज्याकरिता संगणकाला पुन्हा सुरू करायची आवश्यकता असते; या घटनामध्ये, संगणक हायबरनेट होण्याऐवजी शटडाउन झाले असावे.
संगणक हायबरनेटकरिता सक्षम नसणेही शक्य आहे कारण हार्डवेअर त्याकरिता योग्य समर्थन पुरवत नाही.हे कदाचित तुमच्या हार्डवेअरकरिता Linux ड्राइव्हर्ससह अडचण असू शकते, उदाहरणार्थ. पुन्हा हायबरनेट करून आणि दुसऱ्यावेळी ते कार्य करणार किंवा नाही, याची चाचणी शक्य आहे. न झाल्यास, कदाचित संगणकावरील ड्राइव्हर्ससह अडचण असू शकते.
संगणकाला सस्पेंड किंवा हायबरनेट केल्यास आणि त्यानंतर पुन्हा सुरू केल्यास, तुमची इंटरनेट जोडणी, माउस, किंवा काही इतर साधन योग्यरित्या कार्य करणार नाही. याचे कारण म्हणजे ड्राइव्हर साधनकरिता योग्यरित्या सस्पेंड किंवा हायबरनेटकरिता समर्थन पुरवत नाही. हे <link xref="hardware-driver">ड्राइव्हरसह अडचण आहे</link> आणि प्रत्यक्षरित्या स्वतः साधनाशी नाही.
साधनाकडे पावर स्विच असल्यास, बंद करण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा सुरू करा. बहुतांश घटनांमध्ये, साधन पुन्हा सुरू होईल. USB केबल किंवा समानसह जोडणी करत असल्यास, साधनाची जोडणी अशक्य करा आणि पुन्हा जोडणी करा आणि कार्य होते किंवा नाही ते पहा.
साधनाला बंद किंवा अनप्लग करणे अशक्य असल्यास, किंवा योग्यरित्या कार्य न करत असल्यास, साधन योग्यरित्या कार्य करण्यासाठी तुम्हाला संगणक पुन्हा सुरू करावे लागेल.
</page>