/usr/share/help/mr/gnome-help/power-willnotturnon.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 | <?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="problem" id="power-willnotturnon" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="power#problems"/>
<link type="guide" xref="hardware-problems-graphics" group="#last"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-20" status="review"/>
<desc>सैल केबल्स आणि हार्डवेअर अडचणी संभाव्य कारण आहेत.</desc>
<credit type="author">
<name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
<email>gnome-doc-list@gnome.org</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
तुमचे संगणक सुरू न होण्याचे असंख्य कारण आहेत. हे शिर्षक तुम्हाला संभाव्य कारणांचे संक्षिप्त अवलोकन पुरवते.
संगणाच्या पावर केबल्स घट्टपणे जोडलेले आहेत आणि पावर आउटलेट्स सुरू आहे याची खात्री करा. मॉनिटर जोडले आहे आणि सुर आहे याची देखील खात्री करा. तुमच्याकडे लॅपटॉप असल्यास, चार्जिंग केबलची जोडणी करा (बॅटरी रिकामी झाल्यास). बॅटरी काढून टाकण्याजोगी असल्यास, ती योग्यरित्या एका ठिकाणी जोडली आहे याचीही खात्री (लॅपटॉपचे खालील भाग पहा) करा.
संगणकाचे घटक खंडीत झाले असावे अकार्यक्षम होऊ शकते. असे असल्यास, तुम्हाला संगणक दुरुस्तीची आवश्यकता असेल. सामान्य समस्यांमध्ये खंडीत वीज पुरवठा युनिट, चुकीचेरित्या-बसवलेले घटक (जसे की मेमरि किंवा RAM) आणि एक खराब मदरबोर्ड समाविष्टीत आहे.
सुरु केल्यावर आणि नंतर बंद होताना (किंवा सुरू करण्यास अपयशी) संगणक अनेकवेळा बीप करत असल्यास , ते एक अडचण आढळली आहे असे सूचित करू शकते.या बीप्सना कधीकधी बीप कोड्स असे म्हटले जाते, आणि बीप्स पध्दती आपल्याला संगणकला अडळणारी अडचण कळवते. विविध उत्पादक विविध बीप कोड्स्चा वापर करतात, जेणेकरून संगणकाच्या मदरबोर्डसाठी मॅन्युअलचा सल्ला घ्या, किंवा संगणकाची दुरुस्ती करावी लागेल.
सर्वप्रथम मॉनिटरची जोडणी झाली आहे आणि ते सुरू आहे, याची चाचणी करा.
ही अडचण हार्डवेअर व्यत्ययमुळे देखील होऊ शकते. पावर बटन दाबल्यानंतर फॅन्स सुरू होऊ शकतात, परंतु संगणकाचे इतर महत्वाचे भाग सुरू होण्यास अपयशी ठरतील. अशा घटनांमध्ये, संगणकाला दुरूस्तीकरिता न्या.
</page>