This file is indexed.
/usr/share/help/mr/gnome-help/printing-streaks.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="problem" id="printing-streaks" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="printing#problems"/>
<link type="seealso" xref="printing-inklevel"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-19" status="candidate"/>
<revision pkgversion="3.13.92" date="2012-02-19" status="candidate"/>
<credit type="author">
<name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
<email>gnome-doc-list@gnome.org</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<desc>प्रिंट आउट्स, विरेखित, कोमजलेले, किंवा रंग गहाळ झाले असल्यास, तुमचा शाई स्तर तपासा किंवा प्रिंट हेड स्वच्छ करा.</desc>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
प्रिंट-आउट्स विरेखीत, कोमेजलेले, अनावश्यक रेघा असल्यास, किंवा कमजोर दर्जा असल्यास, कदाचित छपाईयंत्रसह अडचण असू शकते किंवा शाई/टोनर पुरवठा कमी असेल.
<list>
<item>
अस्पष्ट मजकुर किंवा छबी
कदाचित शाई किंवा टोनर रिकामे झाले असावे. इंक किंवा टोनरचा पुरवठा तपासा आणि आवश्यक असल्यास नविन कार्टरिड्ज विकत घ्या.
</item>
<item>
छटा आणि रेषा
इंकजेट छपाईयंत्र असल्यास, छपाईयंत्रवर धूर किंवा अपूर्णरित्या अडवलेले असेल. प्रिंट हेड नष्ट करण्याचा प्रयत्न करा (सूचनांकरिता छपाईयंत्राचे मॅन्युअल पहा).
</item>
<item>
चुकीचे रंग
छपाईयंत्रमध्ये शाईचे एक किंवा टोनर रिकामे झाले असावे . इंक किंवा टोनरचा पुरवठा तपासा आणि आवश्यक असल्यास नविन कार्टरिड्ज विकत घ्या.
</item>
<item>
जॅग्ड ओळी, किंवा रेघा सरळ नाहीत
प्रिंट-आउटवरील ओळी जे सरळ पाहिजे होते जॅग्ड झाले, त्यांचे प्रिंड हेड संरेषीत करायला आवडेल. याविषयी अधिक तपशील करिता छपाईयंत्राचे सूची मॅन्युअल पहा.
</item>
</list>
</page>