This file is indexed.
/usr/share/help/mr/gnome-help/video-sending.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" xmlns:its="http://www.w3.org/2005/11/its" type="topic" style="problem" id="video-sending" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="media#videos"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-19" status="outdated"/>
<revision pkgversion="3.12.1" date="2014-03-30" status="review"/>
<revision pkgversion="3.13.92" date="2014-09-20" status="review"/>
<credit type="author">
<name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
<email its:translate="no">gnome-doc-list@gnome.org</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<desc>तपासा की बरोबर विडियो कोडेक इंस्टॉल आहेत.</desc>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
जर तुम्ही तुमच्या Linux संगणकावर बनवला आहे आणि Windows किंवा Mac OS वापरणाऱ्या कोणाला पाठवलं असेल, तुम्हाला असं कळेल की हा विडियो चालवण्यात काही समस्या येत आहेत.
व्हिडीओ चालवण्याकरिता, वापरकर्त्याकडे योग्य कोडेक्स इंस्टॉल केलेले पाहिजे. कोडेक सॉफ्टवेअरचा भाग असतो ज्यास व्हिडीओ प्राप्त केल्यानंतर त्यास पडद्यावर कसे दाखवायचे, ते माहिती असते. विविध व्हिडीओ रूप आहेत आणि प्रत्येकाला चालवण्याकरिता वेगळ्या कोडेकची आवश्यकता असते. व्हिडीओच्या रूपणची तपासणीकरिता खालील करा:
<list>
<item>
Open <app>Files</app> from the
<gui xref="shell-terminology">Activities</gui> overview.
</item>
<item>
Right-click on the video file and select <gui>Properties</gui>.
</item>
<item>
Go to the <gui>Audio/Video</gui> or <gui>Video</gui> tab and look at
which <gui>Codec</gui> are listed under <gui>Video</gui> and
<gui>Audio</gui> (if the video also has audio).
</item>
</list>
प्लेबॅकसह अडचणी असल्यास वापरकर्त्याला योग्य कोड इंस्टॉल केले आहे किंवा नाही याकरिता विचारा. त्यांना वेबवरील कोडचे नाव तसेच त्यांच्या व्हिडीओ प्लेबॅक ॲप्लिकेशनचे नाव शोधण्यास उपयोगी पडेल. उदाहरणार्थ, व्हिडीओ Theora रूपणचा वापर करत असल्यास आणि मित्र Windows Media Player चा वापर करून ते पहाण्याचा प्रयत्न करत असल्यास, "theora windows media player" करिता शोधा. इंस्टॉल केले नसल्यास तुम्ही योग्य कोडेक विनाशुल्क डाउनलोड करू शकता.
जर तुम्हाला बरोबर कोडेक सापडला नाही तर, <link href="http://www.videolan.org/vlc/">VLC मिडिया प्लेयर</link>ला प्रयत्न करुन बघा. हे Windows आणि Mac आणि Linuxवर पण काम करतं, आणि वेगळ्या प्रकारच्या खूप विडियो फॉरमॅटस्ला आधार देतं. असफल झाल्यास, तुमचा विडियो वेगळ्या फॉरमॅटमध्ये रुपांतर करण्याचा प्रयत्न करा. जास्तीतजास्त विडियो संपादक हे करण्यास समर्थ असतात, आणि ठराविक विडियो रुपांतर ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. काय उपलब्ध आहे हे सॉफ्टवेअर इंस्टॉलर ॲप्लिकेशनसोबत तपासा.
<note>
काही वेगळे कारणं आहेत जे कोणाला तुमचा विडियो पाहाण्यापासुन रोखु शकतात. विडियोला नुकसान पोहोचलं असेल जेव्हा तुम्ही त्यांना पाठवलं (मोठ्या फाइल्स दरवेळेस व्यवस्थित कॉपी होत नाही), विडियो प्लेबॅक ॲप्लिकेशनसोबत समस्या असु शकते, किंवा विडियो व्यवस्थित बनवला नाही गेला (काही चुका असतील जेव्हा तुम्ही विडियो साठवला असेल).
</note>
</page>