/usr/share/ubiquity-slideshow/slides/loc.mr/accessibility.html is in ubiquity-slideshow-kubuntu 58.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 |
कुबंटूमधील सुलभता

आम्हाला सर्वांना वापरता येण्यासारखे संगणक बनवायचे आहेत, तुमची शारीरीक
परिस्थिती कशीही असली तरी. म्हणून आम्ही अशी साधने उपलब्ध केली आहेत जे
कुबंटूला सर्वात सहज सुलभ ऑपरेटींग सिस्टीम्सपैकी एक बनवते.

तुम्हाला ही सर्व साधने एकाच ठिकाणी सापडतील: सुलभता प्राधान्ये,
मेनू मधून सिस्टीम सेटिंग्स मधे. तेथून तुम्ही बदलाव बटणे, कळफलक
गाळणी आणि कार्यन्विकरण हावभाव सारखी उपयुक्त साधने सुरु करू
शकता.

ऍपिअरन्स प्राधान्ये पाहण्यास विसरू नका. तुम्ही विविध दृश्य
प्रकारांची निवड करू शकता आणि ऍप्लिकेशन द्वारे वापरले जाणारे फॉण्ट सुद्दा
बदलू शकता.